Smita Oak vlogs
Smita Oak vlogs
  • Видео 126
  • Просмотров 18 965 514

Видео

नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाच्या करंज्या @smitaoakvlogs
Просмотров 24 тыс.14 дней назад
#naralipurnima#naralipornimaspecial#smitaoakvlogs
श्रावणी शुक्रवार साठी खास चण्याची उसळ @smitaoakvlogs
Просмотров 17 тыс.21 день назад
#shravanspecial#smitaoakvlogs
झटपट सांबार बनवण्याची खूपच सोप्पी पद्धत @smitaoakvlogs
Просмотров 19 тыс.3 месяца назад
#saambar#southindiansambarrecipe#quickandeasyrecipe#smitaoakvlogs
उन्हाळी वाळवणातील सगळ्यात सोप्पा प्रकार पोहा चकली @smitaoakvlogs
Просмотров 22 тыс.3 месяца назад
#valvanrecipe#chakalirecipe#poharecipe#summerspecialrecipe#smitaoakvlogs
थंडगार आणि पाचक सोलकढी @smitaoakvlogs
Просмотров 7 тыс.3 месяца назад
#solkadhi#kokamsaar#summerdrink#summerspecialrecipe#smitaoakvlogs
उन्हाळा स्पेशल थंडगार गुरगुट्या भात @smitaoakvlogs
Просмотров 8 тыс.4 месяца назад
#dahibhat#curdrice#gurgutyabhat#smitaoakvlogs
उपवासासाठी खास वाळवाणाची सगळ्यात सोप्पी रेसिपी @smitaoakvlogs
Просмотров 11 тыс.4 месяца назад
#valvanrecipe#upavasrecipe#summerspecialrecipe#smitaoakvlogs
झटपट होणारा चटपटीत मेथांबा @smitaoakvlogs
Просмотров 66 тыс.4 месяца назад
#methamba#zatpatrecipe#smitaoakvlogs
उन्हाळी वाळवण रेसिपी साबुदाणा आणि बटाटा पापड/उपवासाचे पापड @smitaoakvlogs
Просмотров 44 тыс.4 месяца назад
उन्हाळी वाळवण रेसिपी साबुदाणा आणि बटाटा पापड/उपवासाचे पापड @smitaoakvlogs
फणसाच्या कुयरीची पारंपरिक पद्धतीची भाजी@smitaoakvlogs
Просмотров 16 тыс.4 месяца назад
फणसाच्या कुयरीची पारंपरिक पद्धतीची भाजी@smitaoakvlogs
असे बनवा झटपट मुगडाळ पायसम/ mugdaal payasm @smitaoakvlogs
Просмотров 11 тыс.5 месяцев назад
असे बनवा झटपट मुगडाळ पायसम/ mugdaal payasm @smitaoakvlogs
पारंपरिक पद्धतीची वांग्याची आमटी/डाळवांगं@smitaoakvlogs
Просмотров 149 тыс.5 месяцев назад
पारंपरिक पद्धतीची वांग्याची आमटी/डाळवांगं@smitaoakvlogs
महाशिवारात्र उपवास स्पेशल शेंगदाणा उसळ @smitaoakvlogs
Просмотров 31 тыс.5 месяцев назад
महाशिवारात्र उपवास स्पेशल शेंगदाणा उसळ @smitaoakvlogs
माझ्या घराजवळील देवळातील माघी गणेशोत्सवा निमित्त झालेला पालखी सोहळा @smitaoakvlogs
Просмотров 3,7 тыс.6 месяцев назад
माझ्या घराजवळील देवळातील माघी गणेशोत्सवा निमित्त झालेला पालखी सोहळा @smitaoakvlogs
चमचमीत आणि झणझणीत उडदाचे डांगर/ udadache dangr recipe @smitaoakvlogs
Просмотров 14 тыс.6 месяцев назад
चमचमीत आणि झणझणीत उडदाचे डांगर/ udadache dangr recipe @smitaoakvlogs
खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक कोबीच्या वड्या/ kobichya vadya @smitaoakvlogs
Просмотров 27 тыс.6 месяцев назад
खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक कोबीच्या वड्या/ kobichya vadya @smitaoakvlogs
झणझणीत मुळ्याचा भगरा/मुळ्याची भाजी @smitaoakvlogs
Просмотров 27 тыс.6 месяцев назад
झणझणीत मुळ्याचा भगरा/मुळ्याची भाजी @smitaoakvlogs
साधी सोप्पी सुटसुटीत नाश्त्याची रेसिपी/तिखट मिठाचा शिरा @smitaoakvlogs
Просмотров 48 тыс.6 месяцев назад
साधी सोप्पी सुटसुटीत नाश्त्याची रेसिपी/तिखट मिठाचा शिरा @smitaoakvlogs
असे बनवा मिश्र डाळींचे पौष्टिक अप्पे/healthy breakfast recipe @smitaoakvlogs
Просмотров 97 тыс.7 месяцев назад
असे बनवा मिश्र डाळींचे पौष्टिक अप्पे/healthy breakfast recipe @smitaoakvlogs
पांढऱ्या वांग्याचं मस्त चविष्ट आणि झणझणीत वांग्याचं भरीत/vangyache bharit @smitaoakvlogs
Просмотров 14 тыс.7 месяцев назад
पांढऱ्या वांग्याचं मस्त चविष्ट आणि झणझणीत वांग्याचं भरीत/vangyache bharit @smitaoakvlogs
तेलाचा वापर न करता केलेली पौष्टिक नाश्ता रेसिपी/healthy breakfast @smitaoakvlogs
Просмотров 12 тыс.7 месяцев назад
तेलाचा वापर न करता केलेली पौष्टिक नाश्ता रेसिपी/healthy breakfast @smitaoakvlogs
चटपटीत आंबट गोड तिखट कवठाची चटणी/kavath chatani @smitaoakvlogs
Просмотров 37 тыс.7 месяцев назад
चटपटीत आंबट गोड तिखट कवठाची चटणी/kavath chatani @smitaoakvlogs
अडदिया पाक हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी/adadiya paak @smitaoakvlogs
Просмотров 18 тыс.8 месяцев назад
अडदिया पाक हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी/adadiya paak @smitaoakvlogs

Комментарии

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 4 часа назад

    डोकळा खूप सुंदर झालाय मी पण आता करून बघेन

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 15 часов назад

    माझ्याकडे दुधी भोपळा आणला आहे काय करू हा विचार करत होते तेव्हड्यात तुमची रेसिपी दिसली उद्या नक्कीच करून बघेन रवा बारीक घेतला की जाड धन्यवाद मावशी.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs 12 часов назад

      मिडीयम रवा घेतला जो उपमा करण्यासाठी वापरतात 👍🏻

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg 15 часов назад

    खूप छान माहिती आहे आजी तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात

  • @maduraketkar6808
    @maduraketkar6808 16 часов назад

    काकू खूप छान पध्दत आहे तुमची.... मी करून पण बघितली ही भाजी... खूप छान झाली... तुमच्या सगळ्याच recipes छान आहेत... धन्यवाद ❤

  • @madhavgogate8554
    @madhavgogate8554 19 часов назад

    Sunth powder

  • @madhavgogate8554
    @madhavgogate8554 19 часов назад

    Kaku aamhi hyat aalyacha ras kiva sunshine powder ghalato tyamule kurmure badhat nahit aani bhajun ghyayala nakot Gulati garam hotat te Kadai pan garam aasate aani bhajalele shengadane tukade karun ghalayache gulatach mulana aavadtat

  • @aparnapatwardhan6219
    @aparnapatwardhan6219 21 час назад

    खुप छान

  • @gandhalijoshi2564
    @gandhalijoshi2564 21 час назад

    फार सुंदर

  • @shrutikulkarni1673
    @shrutikulkarni1673 22 часа назад

    Khup chaan

  • @manjushreekhare6968
    @manjushreekhare6968 22 часа назад

    आजी खुप छान माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @pranitamhatre1715
    @pranitamhatre1715 22 часа назад

    काश्याच्या वाटीत लावायचा जोड्या साठी किती वाती घ्याव्या.

  • @Vanshankarienterprisess-w6r
    @Vanshankarienterprisess-w6r 22 часа назад

    आजी तुम्ही खूप छान शिकवले नवीन स्वयंपाक। शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पध्दतीने शिकविता तुमचे खूप आभार मी तुमचे विडिओ बघते आणि बनवून पण बघते छान होतात पदार्थ 🙏🏼

  • @SunandaGhaisas-uv1qi
    @SunandaGhaisas-uv1qi День назад

    खुप छान सुंदर झाले लाडू

  • @hemantdevotional4995
    @hemantdevotional4995 День назад

    आजी एकदम उत्तम तुमचं कौतुक कराव तेवढं कमी आहे.❤❤

  • @ajayparab4343
    @ajayparab4343 День назад

    खुपच छान 👌👌👌🙏

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 День назад

    खूप च छान

  • @gaurig.agavekar6967
    @gaurig.agavekar6967 День назад

    खूप छान

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 День назад

    Smart Smitatai ❤

  • @nalinilohar5783
    @nalinilohar5783 День назад

    Fine

  • @vishalk1
    @vishalk1 День назад

    Khupach sundar recipe. Ajji la Namaskar 🙏🙏

  • @lalitashaw1966
    @lalitashaw1966 День назад

    Khup chhan chivda👍

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 День назад

    मस्तच

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 День назад

    खुप खुप मस्त गोपाळ काला 🎉🎉

  • @nalinisinkar673
    @nalinisinkar673 День назад

    खूप छान , लहान असताना खाल्ला होता ती चव अजूनही जिभेवर आहे ,तुम्ही रेसिपी सांगितली त्यामुळे फार बरे वाटले

  • @AshwiniPM-wb7nr
    @AshwiniPM-wb7nr День назад

    Chan sangitale dhanyawad Ajji3

  • @Narayan-mp8tk
    @Narayan-mp8tk День назад

    👌👌👌👍👍👍👍

  • @sangeetabeautyparlour3799
    @sangeetabeautyparlour3799 День назад

    Khup chan❤❤

  • @veenabedarkar5297
    @veenabedarkar5297 День назад

    खुप खुप छान ,आजी

  • @sangeetabeautyparlour3799
    @sangeetabeautyparlour3799 День назад

    Khup chan❤❤

  • @sangeetabeautyparlour3799
    @sangeetabeautyparlour3799 День назад

    Khup chan❤❤

  • @vab-kj8qe
    @vab-kj8qe День назад

    आम्ही ज्वारीच्या लाह्या वापरतो

  • @sangeetabeautyparlour3799
    @sangeetabeautyparlour3799 День назад

    Khup chan❤❤

  • @beenabawiskar8130
    @beenabawiskar8130 День назад

    मस्त

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du День назад

    Khup chhan ukhane gh3tlt smitatai dhanyavad.

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 День назад

    खूप खूप छान

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 День назад

    छानच

  • @maheshkhedekar9649
    @maheshkhedekar9649 2 дня назад

    Khup chhan Khup sundar thanks

  • @chhayathorat919
    @chhayathorat919 2 дня назад

    Khoop sunder

  • @babitas6400
    @babitas6400 2 дня назад

    Chhan kela aajji. Thanks

  • @VrundaRajwade
    @VrundaRajwade 2 дня назад

    खूप छान

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 2 дня назад

    दहीकाला तसं पाहिलं तर नेहमीचाच काही नवीन टीप्स मीळाल्या छान

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 2 дня назад

    आपण मी माहिती सांगितली , खास करुन मोजमाप का नाही, हे सांगीतले ते आजच्या पिढीसाठी फारच महत्त्वाच आहे. कारण आताशा रेसिपी म्हणजे आल किती इंच इत्यादी सुद्धा अपेक्षा ठेवतात. असो! आपल्या सणांचं सहकार्य, सांघिक भावना दृढ होण्यासाठी कस महत्त्व आहे हे सांगायला हवंच. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sunitaerandkar2837
    @sunitaerandkar2837 2 дня назад

    Farch chhan aai uttam😊

  • @vilasinipawaskar5768
    @vilasinipawaskar5768 2 дня назад

    आम्ही मंगळागौरी असल्यास तुळशीच्या काड्या करुन तुपात भिजवून ठेवतो 5 वर्षाच्या एकाच वर्षी केल्यास 80 काडवाती एकञ करुन ओवाळतात

  • @kiranatulkar5505
    @kiranatulkar5505 2 дня назад

    बहुत बढ़िया 🎉

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 2 дня назад

    लोणचं..लोणचं.. लिंबू लोणचं.. आंब्याच लोणचं.... मका कणीस भाजून.. केळी... ओली चिंच... देखील यांत.. गोपाळ काल्यात घालतो आम्ही.. सौ. काकू 🙏🙏छान... 👌 गोपाळकाला... गोड झाला... गोपाळानी गोड केला..... 👌🙏🙏

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 2 дня назад

    ॐ नमो भगवते वासुदेवाय.... 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @uttarahirlikar6068
    @uttarahirlikar6068 2 дня назад

    Khup chan

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 дня назад

    खूप छान दही काला👌👌

  • @prabhaanjungikar380
    @prabhaanjungikar380 2 дня назад

    Khup Chan gheatlat ukhana